सोमवार पासून होणार धारावीतील झोपड्यांचे सर्वेक्षण

Chinmay Jagtap

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील लाखो झापड्यांचे सर्वेक्षण सोमवार, १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

slums of dharavi

हे सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडकडून (डीआरपीपीएल) जाणार आहे.

slums of dharavi

हा डिजिटल बायोमेट्रिक सर्व्हे असणार आहे. प्रत्येक झोपडीला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळणार आहे.

slums of dharavi

धारावीत लहान लहान गल्ल्यांत अनेक झोपड्या दाटीवाटीने वसलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण करणे मोठे आव्हान आहे.

slums of dharavi

कमला रामण नगर येथून लेसर मॅपिंगद्वारे सर्वेक्षणाला प्रारंभ होणार आहे.

slums of dharavi

तात्काळ संबंधित झोपडीधारकांची कागदपत्रे स्कॅन केली जाणार आहेत.

slums of dharavi

. सर्वेक्षण करणाऱ्यांना मराठी, हिंदीत बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

slums of dharavi
Mumbai Coastal Road | sakal