विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

विक्रांत मेस्सी

आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे.

'The Sabarmati Report' teaser

टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

नुकताच या चित्रपटाची झलक दाखवणारा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

'The Sabarmati Report' teaser

टीझर शेअर करताना

हा टीझर शेअर करताना विक्रांतने लिहिलं, “२२ वर्षांपूर्वी गोधरा रेल्वेस्थानकात जळणाऱ्या रेल्वेमध्ये ५९ लोकांनी त्यांचे प्राण गमावले. त्या सगळ्यांना आज आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत

'The Sabarmati Report' teaser

सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

या चित्रपटात विक्रांत एका वृत्तवाहिनीच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

'The Sabarmati Report' teaser

याची निर्मिती

या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी याची निर्मिती केली आहे.

'The Sabarmati Report' teaser

मोठ्या पडद्यावर

३ मे २०२४ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

'The Sabarmati Report' teaser

रवी किशन यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी खंत