शिवानी सुर्वेच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

अभिनयाचा ठसा

मराठीबरोबर शिवानीने हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

movie 'Oon Savli' trailer released

प्रेक्षकांच्या भेटीला

आता लवकरच शिवानी ‘ऊन सावली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

movie 'Oon Savli' trailer released

चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटात तिच्याबरोबर भूषण प्रधानची प्रमुख भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

movie 'Oon Savli' trailer released

प्रेमकथा

‘ऊन सावली’ हा चित्रपट प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे.

movie 'Oon Savli' trailer released

‘ऊन सावलीचे’ गूढ

‘एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते’ ह्या वाक्यात ‘ऊन सावलीचे’ गूढ लपलेले आहे. 

movie 'Oon Savli' trailer released

चित्रपट प्रदर्शित

येत्या १५ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

movie 'Oon Savli' trailer released

'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज, सारा दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत