भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातूनही होतयं ‘हीरामंडी’ या वेब सीरिजचं कौतुक

Anuradha Vipat

चर्चा

संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

web series 'Hiramandi'

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली.

web series 'Hiramandi'

इंडस्ट्री

या वेब सीरिजचं कौतुक सध्या इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार करत आहेत.

web series 'Hiramandi'

वेब सीरिजचं कौतुक

भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातून या वेब सीरिजचं कौतुक होत आहे

web series 'Hiramandi'

आतुरतेने वाट

एका दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले, “मला पाकिस्तानकडून खूप प्रेम मिळाले. लोक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पहात होते. 

web series 'Hiramandi'

कलाकार

या वेब सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरदीन खान हे कलाकार आहेत.

web series 'Hiramandi'

अभिनेत्री रुपाली गांगुलीची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी आहे खुपचं रंजक