Aarti Badade
तुमच्या मते जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती असेल? सोनं, हिरे की एखादी आलिशान गाडी?
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
एक ग्रॅम अँटीमॅटरची किंमत तब्बल ६२.५ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ३९४ लाख कोटी रुपये) आहे.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
अँटीमॅटर तयार करण्यासाठी खूप ऊर्जा आणि खर्च लागतो, म्हणूनच तो पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ आणि महागडा पदार्थ मानला जातो.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
ही वस्तू म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (International Space Station) आहे, ज्याला तयार करण्यासाठी सुमारे १५० अब्ज डॉलर्स (सुमारे १२ लाख कोटी रुपये) खर्च आला आहे.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
जगातील सर्वात महागडी यॅच (नौका) म्हणून 'हिस्टरी सुप्रिम' ओळखली जाते, जी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकासाठी डिझाइन केली होती.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
ब्राझील आणि पॅराग्वेने मिळून बांधलेल्या या भव्य धरणाची किंमत सुमारे $२७ अब्ज होती. आजही ते जगातील सर्वात महागड्या प्रकल्पांपैकी एक आहे.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
याशिवाय, दुर्मिळ धातू, प्राचीन वस्तू, पेंटिंग्ज आणि अगदी विशिष्ट पार्किंगची जागा देखील अत्यंत महाग असू शकते.
Antimatter The Most Expensive Substance on Earth
Sakal
Weekly Numerology
Sakal