Saisimran Ghashi
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने इशारा दिला आहे की काही पारंपरिक नोकऱ्या लवकरच संपुष्टात येणार आहेत.
एआय आणि ऑटोमेशनमुळे आयटी तज्ञांच्याच नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
जागतिक मंदी, युद्ध, आणि व्यापारयुद्धांमुळे मोठ्या कंपन्यांत नोकरकपात सुरू आहे.
मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
पोस्टल सर्व्हिस क्लर्कची नोकरी डिजिटल सेवांमुळे वेगाने नष्ट होत आहे.
क्लार्क, कॅशिअर,बँक टेलर यांची नोकरी डिजिटल बँकिंगमुळे कमी होत आहे.
डेटा एंट्री क्लर्कची गरज ऑटोमेशनमुळे २४% ने घटणार आहे.
रेल्वे व मेट्रोमध्ये तिकीट विक्रेते नाहीसे होत असून, त्यांच्या जागी मशीन आले आहेत.