शरीरात दिसणारी 'ही' 5 लक्षणे दर्शवतात नसांमधील ब्लॉकेज

Puja Bonkile

ब्लॉकेज

नसांमध्ये ब्लॉकेज तयार होणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

body blockage symptoms:

हृदयविकाराचा

ब्लॉकेजमुळे हृदयविकाराचा धोका असू शकतो. 

body blockage symptoms: | esakal

लक्षणे

रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

body blockage symptoms: | Sakal

चक्कर येणे

शरीरात ब्लॉकेज असल्यास चक्कर येऊ शकते.

body blockage symptoms: | Sakal

थकवा-कमकुवतपणा

रक्त योग्यरित्या पंप केले जाऊ शकत नाही, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

body blockage symptoms: | Sakal

थंड हात आणि पाय

जर हात आणि पाय नेहमीच थंड असतील तर हे नसांमध्ये अडथळा येण्याचे लक्षण देखील असू शकते.

body blockage symptoms: | Sakal

body blockage symptoms: छातीत दुखणे

नसांमध्ये अडथळा आल्यामुळे, छातीत जडपणा आणि वेदना होऊ शकतात.

body blockage symptoms: | Sakal

श्वास घेण्यास त्रास होणे

नसा अडथळ्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

body blockage symptoms: | Sakal

उन्हाळ्यात खा 'हे' ४रायते, शरीर आतून राहील थंड

summer raita recipes | Sakal
आणखी वाचा