पुदिन्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; जाणून घ्या

Aishwarya Musale

पुदिन्याचा वापर चटणी, कोशिंबीर, भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

पुदिना अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पुदिन्यामध्ये अनेक चमत्कारिक औषधी गुणधर्म आहेत. 

त्वचेची काळजी

पुदिन्याच्या अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ते मुरुम आणि त्वचेची जळजळ शांत करण्यास मदत करू शकते.

पचनक्रिया

पदार्थांची चव वाढण्यासोबतच पुदिन्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

स्मरणशक्ती

पुदिन्यातील औषधी गुणधर्म स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात.

वजन कमी

पुदिन्याचे सेवन केल्यास तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक लाभ मिळू शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता.

अ‍ॅलर्जी

धूळ, माती यासारख्या अन्य गोष्टींची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी आपल्या आहारात पुदिन्याचा समावेश करावा.

लिंबू चवीबरोबरच आरोग्यासाठीही आहे फायदेशीर, जाणून घ्या