स्ट्रॉबेरीचे 'हे' आश्चर्यकारक फायदे माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

हृदयासाठी फायदेशीर

स्टॉबेरीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे हृदयाच्या समस्यांना दूर ठेवले जाऊ शकते. स्ट्रॉबेरीचे सेवन करणे हृदयासाठी फायदेशीर आहे.

benefits of strawberry

पचनक्षमता सुधारते

स्टॉबेरीमध्ये असलेल्या 'व्हिटॅमिन सी' मुळे आपली पचनक्षमता सुधारते.

benefits of strawberry

दातांसाठी लाभदायी

स्ट्रॉबेरीमध्ये असलेल्या पोषकघटकांमुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते आणि दात स्वच्छ दिसू लागतात.

benefits of strawberry

इम्यूनिटी बूस्टर

स्टॉबेरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

benefits of strawberry

मधूमेह नियंत्रित राहतो

स्ट्रॉबेरीचे नियमितपणे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

benefits of strawberry

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे.

benefits of strawberry

त्वचेसाठी

स्ट्रॉबेरीमधील पोषकतत्वांमुळे त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.

benefits of strawberry