लांब अन् दाट केसांसाठी आहारात समाविष्ट करा 'हे' पदार्थ

Monika Lonkar –Kumbhar

केस

केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर केसांची छान वाढ होते.

परंतु, केसांची केवळ बाहेरून काळजी घेऊन जमत नाही तर केसांना आहारातून ही पोषण मिळणे गरजेचे आहे.

आहार

केसांना आतून चांगले पोषण देण्यासाठी आहार फायदेशीर ठरतो.

अंडी

अंड्यांचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी आणि इतर पोषकतत्वे मिळतात. ज्यामुळे, शरीर हेल्दी राहण्यास मदत होते.

सोयाबीन

सोयाबीनचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन बी ७ मिळते. यामुळे, केसांचे चांगले पोषण होते आणि योग्य प्रकारे वाढ होते.

चिकन

चिकनचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन बी ७ मिळते आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

सूर्यफुल

तुमच्या आहारात सू्र्यफुलाच्या बियांचा समावेश केल्याने केस मजबूत होतात आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

पिस्ता खा अन् निरोगी राहा..! पिस्त्याचे आहेत ढिगभर फायदे

benefits of eating pistachios | esakal