सोलो ट्रिपसाठी ही ठिकाणे आहेत एकदम बेस्ट

Anuradha Vipat

सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड

आजकाल सोलो ट्रॅव्हलचा ट्रेंड आहे. लोक त्यांच्या सभोवतालच्या सुंदर ठिकाणी एकट्याने ट्रिपसाठी जातात.

solo trip

ऋषिकेश

ऋषिकेश हे एकट्या ट्रिपला जाण्यासाठी योग्य ठिकाण आहे. गंगेच्या काठावर वसलेले हे शहर धार्मिक वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते

solo trip

धर्मशाळेतील तुशिता ध्यान केंद्र

जर तुम्ही शांततेच्या शोधात असाल आणि त्यासाठी एकट्याने ट्रिपला जायचे असेल तर धर्मशाळेतील तुशिता ध्यान केंद्राला अवश्य भेट द्या

solo trip

जयपूर

जयपूर हे आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. जयपूरला भेट देण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात

solo trip

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूर हे सुंदर अरवली डोंगरांनी वेढलेले आहे. यात अनेक मोहक तलाव आहेत

solo trip

मनाली

मनाली येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे एक वंडरलँड वाटते

solo trip

स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे तर मग फॉलो करा या टिप्स