कोणते मसाले आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या

Aishwarya Musale

मसाले

अन्नपदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी मसाले हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.

spices | sakal

पण तुम्हाला माहीत आहे का की हे मसाले तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.

spices | sakal

आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की हळद, दालचिनी, काळी मिरी आणि धणे हे मसाले तुमच्या आरोग्यासाठी कसे उत्तम आहेत.

spices | sakal

हळद

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट कर्क्यूमिन असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद पचनाशी संबंधित समस्या आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार दूर करण्यास मदत करतात. 

spices | sakal

दालचिनी

दालचिनीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. दालचिनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. दालचिनीचे जास्त सेवन केल्याने यकृताचा त्रास होऊ शकतो.

spices | sakal

काळी मिरी

काळी मिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाचे वाढ थांबवणारे गुणधर्म असतात. याशिवाय काळी मिरी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

spices | sakal

धणे

धणे हे पचनाशी संबंधित समस्येसाठी फायदेशीर आहेत.

spices | sakal

कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासोबतच ते रोगप्रतिकारशक्ती देखील सुधारते.

spices | sak

'या' लोकांनी भोपळ्यापासून लांब राहिलेलंच बरं, कारण...