पुजा बोनकिले
वास्तूशास्त्रात घराच्या कोपऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्या याबाबत माहिती दिलेली आहे.
तसेच डायनिंग टेबलवर कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे हे जाणून घेऊया.
डायनिंग टेबलवर वापरलेली भांडी ठेऊ नका.
वास्तूनुसार तुटलेल्या सजावटीच्या वस्तू ठेऊ नका. यामुळे नकारात्मकता वाढते.
तसेच डायनिंग टेबलवर काटेरी रोपे ठेऊ नका.
डायनिंग टेबलवर शिळे अन्न ठेवल्यास नकारात्मकता वाढते.
डायनिंग टेबलवर ऑफिसमधील कागदपत्रे ठेवल्यास नकारात्मकता वाढते.
October 2025 Prediction:
Sakal