अयोध्येत फिरायला जाण्याचा विचार करताय? मग या धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

Anuradha Vipat

प्राचीन मंदिरे

श्री रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत अनेक प्राचीन मंदिरे आहेत.

visiting Ayodhya

त्रेता ठाकूर मंदिर

त्रेता ठाकूर मंदिरात भगवान श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, भरत, सुग्रीव यासह अनेक मूर्ती आहेत. हे मंदिर अयोध्येच्या नया घाटाजवळ आहे

visiting Ayodhya

छोटी छावनी

वाल्मिकी भवन किंवा पीर मणिराम दास छावनी म्हणूनही ओळखली जाते. ही अयोध्येच्या भव्य वास्तूंपैकी एक आहे

visiting Ayodhya

तुळशी स्मारक

तुळशी स्मारक १६ व्या शतकातील संत कवी गोस्वामी तुलसीदास यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले.

visiting Ayodhya

बहू बेगमची समाधी

बहू बेगमची समाधी पूर्वीचा ताजमहाल म्हणूनही ओळखली जाते. फैजाबादच्या सर्वात उंच वास्तूंमध्ये त्याची गणना होते. 

visiting Ayodhya

गुप्तर घाट

हा घाट सरयू नदीच्या काठावर आहे ज्याला घग्गर घाट असेही म्हणतात

visiting Ayodhya

वातावरण बदलाचा आरोग्यावर होतो असा परिणाम