Namrata Pradhan: केसात माळलाय अबोली गजरा, खुलून दिसतो चेहरा हसरा

Devendra Jadhav

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता प्रधान

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रता प्रधान सोशल मीडियावर तिच्या पारंपारिक फोटोंमुळे चर्चेत असते

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रता प्रत्येक खास दिवसाला आगळंवेगळं फोटोशूट करत असते

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रता प्रधानने नुकतंच गुलाबी साडीतल सुंदर फोटोशूट केलं होतं

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रता प्रधानची स्माईल आणि तिचे तिच्या फॅन्सना घायाळ करतात

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रताने स्टार प्रवाहवरील छत्रीवाली या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

नम्रता तिच्या फिटनेस आणि डाएटची विशेष काळजी घेत असते

namrata pradhan | Instagram/ @namratapradhan

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नम्रताने साकारलेली सुमी प्रेक्षकांची लाडकी आहे