अर्चना पुरण सिंह एका एपिसोडसाठी घेते एवढं मानधन

Anuradha Vipat

लोकप्रियता

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोची जगभरात प्रचंड लोकप्रियता आहे.

Archana Puran Singh

मानधन

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी परीक्षक अर्चना पुरण सिंह यांना तगडं मानधन मिळालं आहे

Archana Puran Singh

जागा

नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने ही जागा घेतली आहे

Archana Puran Singh

काम

या कॉमेडी शोच्या आधी अर्चनाने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे

Archana Puran Singh

एका एपिसोडसाठी

वृत्तानुसार, अर्चनाला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी तब्बल 10 लाख रुपये मानधन मिळतं.

Archana Puran Singh

कमाई

आतापर्यंत तिने या शोद्वारे आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

साथ

टीव्हीनंतर ओटीटी शोसाठीही अर्चनाने कपिलची साथ दिली आहे.

बालकलाकार मायरा वायकुळ का होतेय ट्रोल?