Anuradha Vipat
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे
दिलीप जोशी हे जवळपास तीन दशकांपासून अभिनयक्षेत्रात काम करत आहेत.
दिलीप जोशी हे या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. एका एपिसोडसाठी ते तगडं मानधन घेतात
दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये फी घेतात.
इतकंच नव्हे तर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दिलीप जोशी एका आठवड्याला 7.5 लाख रुपये कमावतात.
मालिकेशिवाय दिलीप जोशी जाहिरात, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाद्वारेही चांगला पैसा कमावतात.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिलीप जोशी सक्रिय असून विविध रिल्स आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात