ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक...रजनीकांतचं ते वक्तव्य चर्चेत

Anuradha Vipat

वक्तव्य चर्चेत

रजनीकांत यांनी आपल्या जिवनाविषयी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.

Rajinikanth's statement

प्रेक्षकांच्या भेटीला

रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘जेलर’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rajinikanth's statement

दारूच्या व्यसनाबद्दल

चित्रपट रिलीज होण्यापूर्वी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्याने त्यांच्या दारूच्या व्यसनाबद्दलही खुलासा केला.

Rajinikanth's statement

समाजाची सेवा

रजनीकांत यांनी आपल्या दारूच्या व्यसनाविषयी मोकळेपणानं भाष्य केलं. याविषयी बोलताना ‘दारू नसती तर समाजाची सेवा केली असती’ असं ते म्हणाले आहेत.

Rajinikanth's statement

आयुष्यातील सर्वात मोठी चूक

याविषयी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘दारूचे व्यसन ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. 

Rajinikanth's statement

चाहत्यांना सल्ला

तसेच पुढे बोलताना नियमित मद्यपान करू नका. हे आरोग्य आणि आनंद खराब करेल.’ असा सल्ला त्यांनी चाहत्यांना दिला आहे. 

Rajinikanth's statement

साडी नेसण्याच्या अजब फॅशनमुळे हेमांगी कवी ट्रोल