अशी आहे महेश बाबू आणि नम्रता यांची लव्ह स्टोरी..

Anuradha Vipat

लव्ह स्टोरी

महेश बाबू आणि नम्रता यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे

love story of Mahesh Babu and Namrata

यांची पहिली

तेलुगू फिल्म 'वामसी' च्या सेटवर महेश बाबू आणि नम्रता यांची पहिली भेट झाली

love story of Mahesh Babu and Namrata

लग्नाला 19 वर्षे

महेश बाबू आणि नम्रता यांच्या लग्नाला तब्बल 19 वर्षे झाली आहेत

love story of Mahesh Babu and Namrata

सोशल मीडिया

सोशल मीडियावर महेश बाबू आणि नम्रता हे नेहमीच सक्रिय असतात

love story of Mahesh Babu and Namrata

 लग्न

2005 मध्ये महेश बाबू आणि नम्रता यांनी लग्न केले.

love story of Mahesh Babu and Namrata

फॅन फाॅलोइंग

महेश बाबू यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे

love story of Mahesh Babu and Namrata

अभिनेत्री मनिषा कोईरालाकडे आहे 'इतक्या' कोटींची संपत्ती