योद्धा करताना राशीला वाटली ही गोष्ट

Anuradha Vipat

राशी खन्ना

आगामी ॲक्शन थ्रिलर " योद्धा " मध्ये चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.

Rashi khanna

याबद्दल खुलासा

पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिला नवीन कलाकारासारखे का वाटले ? याबद्दल खुलासा केला आहे.

Rashi khanna

हिंदी चित्रपट

हिंदी चित्रपटासाठी तिला इतका वेळ का लागला ? याबद्दल बोलताना तिने सांगितले की तिला अर्थपूर्ण स्क्रिप्ट हवी होती.

Rashi khanna

असं तिला वाटतं

राशी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून या चित्रपटात "थ्रिलिंग एलिमेंट्स", आणि "रोमान्स" आहे आणि "सीट थ्रिलरची " एक मज्जा सुद्धा आहे असं तिला वाटतं.

Rashi khanna

मुख्य भूमिकेत

योद्धा मध्ये राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहेत दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत आहे.

Rashi khanna

थिएटरमध्ये रिलीज

सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, 'योधा' 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

Rashi khanna

सोनू सूदने एंडोर्समेंट फी घेण्याऐवजी गरजू रुग्णांना ५० किडनी आणि यकृत प्रत्यारोपणाचे दिलं वचन