सकाळ डिजिटल टीम
कोमट पाण्यात थोडं मीठ मिसळून गुळण्या करा, ज्यामुळे वेदना कमी होतात.
कोरफडीचा (Aloe vera) गर तोंडातील व्रणावर लावल्यास आराम मिळतो.
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील फोडांवर (अल्सर) मदत करतात.
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे व्रण लवकर भरण्यास मदत करतात.
जाईची पाने चघळल्याने आराम मिळतो.
तुळशीची पाने चघळून त्याचा रस प्यावा.
नारळ पाणी प्याल्याने किंवा नारळाच्या तेलाने व्रणावर मसाज केल्यास आराम मिळतो.