सकाळ डिजिटल टीम
स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करताना हर घर तिरंगा कॅम्पेन चालवताना व्हॉट्सॲप DPवर सुध्दा तिरंगा झळकतो आहे.
तुमच्या नावाच्या इनिशियल्सचा तिरंगा व्हॉट्सॲप DP ला लावून स्वातंत्र्यदिन साजरा करू शकतात.
यात A to Z अशा सर्वच अक्षरांचे वेगवेगळ्या प्रकारचे तिरंगे बघायला मिळत आहेत.
तुम्हालाही असा व्हॉट्सॲप DP लावायचा असेल तर गुगल सर्चवर Tiranga WhatsApp DP असे टाकले की तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील.
त्यातील तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षराची डिक्षइन निवडून डाऊनलोड करावी आणि व्हॉट्सॲप DP ठेवावा.
हे तिरंगे केवळ व्हॉट्सॲप DP म्हणून नाही तर शुभेच्छा संदेश म्हणूनही पाठवू शकतात.
यावर आकर्षक अक्षरात मेरा भारत महान, वंदे मातरम्, Happy Independence Day असे संदेश लिहीलेल् आहेत.
यातील सुबकतेत देशभक्ती आणि क्रिएटिव्हीटी यांचा मेळ बघायला मिळतो.