Aarti Badade
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावण्यात यश मिळेल.
Horoscope Today
Sakal
आरोग्य उत्तम राहील. राहत्या घरासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील.
Horoscope Today
Sakal
जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
horoscope today
Sakal
व्यवसायाची उलाढाल वाढेल. कर्जासंबंधीची प्रकरणे मंजूर होतील.
Horoscope Today
Sakal
मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
Horoscope Today
Sakal
कामाचा ताण आणि धावपळ जाणवू शकते. शक्यतो प्रवास टाळावा.
horoscope today
Sakal
महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. अनेकांकडून सहकार्य मिळेल.
Horoscope Today
Sakal
कार्यक्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. राजकीय क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील.
horoscope today
Sakal
धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आयुष्याला नवी दिशा सापडेल.
horoscope today
Sakal
इतरांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.
today horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. नवीन ओळखी आणि हितसंबंध निर्माण होतील.
Horoscope Today
Sakal
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
today horoscope
sakal