डाळीती मीठ जास्त झालंय? चव परत आणण्यासाठी 'ही' एक युक्ती वापरा

Aarti Badade

डाळीत जास्त मीठ पडलंय?

भारतीय घरांमध्ये रोज बनणाऱ्या डाळीत चुकून जास्त मीठ पडल्यास मोठी अडचण होते.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

बिघडलेली चव

डाळीत जास्त मीठ पडल्यास तिची चव बिघडते आणि ती खाणे कठीण होते.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

घाबरू नका!

जर तुमच्यासोबत असे कधी घडले असेल तर काळजी करू नका. एका सोप्या युक्तीने तुम्ही डाळीची चव परत मिळवू शकता.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

ही आहे युक्ती

डाळीतील जास्त मीठ कमी करण्यासाठी त्यात फक्त लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

चव कशी सुधारते?

लिंबाचा आंबटपणा अतिरिक्त मीठाचे प्रमाण संतुलित करतो, ज्यामुळे डाळीची चव पुन्हा चविष्ट लागते.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

काही मिनिटांत उपाय

फक्त काही मिनिटांतच तुमची डाळ पुन्हा स्वादिष्ट आणि खाण्यायोग्य होईल.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

एक सोपा आणि नैसर्गिक उपाय

डाळीतील जास्त मीठ कमी करण्याचा हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे, ज्यासाठी पाणी किंवा इतर कोणतेही घटक घालायची गरज नाही.

Kitchen Hack to Fix Salty Dal

|

Sakal

बिटाचा रस पिताय? 'या' लोकांसाठी ठरू शकतो धोकादायक!

Avoid Drinking Beetroot Juice

|

Sakal

येथे क्लिक करा