Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर अनेक चित्रपट, मालिका आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांची यादी देणार आहोत.
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणीच्या पराक्रमावर आधारित आहे.
शिवाजी महाराजांच्या यशोगाथेवर आधारित हा चित्रपट 1952 मध्ये प्रदर्शित झाला.
या चित्रपटात शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटल्याची गाथा दाखवली आहे.
या चित्रपटात शिवाजी महाराजांचे विचार आणि ते अन्यायाशी लढण्यासाठी कसे मदत करू शकतात हे दाखवले आहे.
अजय देवगणच्या अभिनयात आलेला 'तान्हाजी' हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या महान पराक्रमावर आधारित आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगणारे हे चित्रपट तुम्ही आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवेत.