धकाधकीच्या जीवनात 'ही' 5 गाणी ऐकून मन होईल एकदम खुश!

Saisimran Ghashi

धकाधकीचे जीवन

धकाधकीच्या जीवनात मनाला थोडा आराम आणि आनंद मिळवण्यासाठी काही गाणी ऐकणं खरचं जादुई ठरू शकतं!

hindi love songs | esakal

5 गाणी

तुम्हाला थोडी विश्रांती आणि उत्साह मिळावा यासाठी खालील 5 गाण्यांची नावे सांगत आहोत, जी तुमच्या मनाला खुश ठेवतील.

hindi motivational songs | esakal

आज फिर जीने की तमन्ना है (गाईड)


या गाण्यात जीवनातील आनंद आणि सकारात्मकतेचा अनुभव दिला आहे. या गाण्याच्या स्वरात तुमचं मन एकदम हलकं होईल.

Aaj Phir Jeene Ki tammana hai song | esakal

पल पल दिल के पास (ब्लैकमेल)


सुरेश वाडकर यांचं गाणं प्रेमाच्या गोड अनुभूतीचे आहे. या गाण्यात आलं ताजेपण आणि सकारात्मकता आणणारे गोड संगीत आहे.

pal pal dil ke paas song | esakal

मन उधाण वाऱ्याचे

मन उधाण वाऱ्याचे हे गीत जीवनाच्या उतार-चढावावर तुमच्या मनाला शांती आणि प्रेरणा मिळेल.

man udhan varyache song | esakal

पियू बोले

पियू बोले या गाण्याच्या सौम्य सुरांमध्ये प्रेम आणि शांततेचा अनुभव मिळतो. ऐकल्यावर तुमचं मन शांती मिळवून जाईल.

piyu bole song | esakal

मोह मोह के धागे

हे गाणं आपल्या आत्मविश्वासाला चालना देणारं आहे. शब्द आणि संगीताने तुमचं मन एकदम उत्साही होईल.

moh moh ke dhage song | esakal

सकारात्मक ऊर्जा

तुम्ही हे गाणी ऐकल्यावर तुमच्या दिनचर्येत सकारात्मक ऊर्जा येईल. चला, धकाधकीच्या जीवनात थोडं विश्रांती घेऊन या गाण्यांचा आनंद घ्या.

happy relaxing songs | esakal

हिंदी भाषा सरळ अन् उर्दू उलटी का लिहिली जाते?

Hindi is Written Left to Right and Urdu Right to Left Reasons | esakal
येथे क्लिक करा