Anushka Tapshalkar
हरियाणात येथे दोन विमानांची हवेत धडक; ३४९ मृत. कारण – गैरसंवाद आणि हवाई क्षेत्राचे उल्लंघन. इतिहासातील सर्वात घातक हवाई टक्कर
टेबल-टॉप रनवेवरून विमान घसरले; १५८ मृत. अपघातानंतर सुरक्षेची पुनर्तपासणी.
पावसात धावपट्टीवरून विमान घसरले; २१ मृत. वंदे भारत मिशनचा भाग.
उड्डाणानंतर काही मिनिटांतच समुद्रात कोसळले; २१३ मृत. कारण – यंत्र बिघाड आणि मानवी चूक.
धावपट्टी गाठण्याआधीच विमान खाली आले; ९२ मृत.
टेकऑफदरम्यान ट्रकला धडकले; ५५ मृत. ग्राउंड कंट्रोल चूक.
लँडिंगवेळी जमिनीवर आदळले; १३३ मृत. कारण – CFIT.
इंजिन फेल आणि चुकीचा अंदाज; ६० मृत.
नेव्हिगेशन चूक; विमान पर्वतावर आदळले; ११७ मृत. हा अपघात फ्रान्समध्ये झाला होता, मात्र हे विमान भारतीय एअर इंडियाचे होते.
बॉम्बस्फोटामुळे विमान उडाले; ३२९ मृत. दहशतवादी हल्ला. जरी हा स्फोट आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ झाला असला, तरी हे विमान एअर इंडियाचं होतं आणि त्यामधील बहुतांश प्रवासी भारतीय होते.