Monika Shinde
रस्त्यावरील सिग्नल्स वाहतूक व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी मदत करतात. चला, रस्त्यावरील सिग्नल्सबद्दल जाणून घेऊया
रस्त्यावरील सिग्नल्स हे तीन प्रकारचे असतात.
लाल सिग्नल म्हणजे थांबा! वाहन चालकांनी थांबून पुढे जाण्याची प्रतीक्षा करावी
हिरवा सिग्नल म्हणजे पुढे जा! वाहन चालकांना गती घेण्याची सूचना
पिवळा सिग्नल म्हणजे थोडं सावध होऊन थांबण्याची तयारी करा.
पादचाऱ्यांसाठीही सिग्नल्स असतात. हिरवा सिग्नल म्हणजे रस्ता पार करा, आणि लाल सिग्नल म्हणजे थांबा.
रस्त्यावरील सिग्नल्स वाहतूक नियंत्रित करून अपघात टाळतात आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात. ते पादचाऱ्यांसाठीही महत्त्वपूर्ण असून, रस्त्यावर सुव्यवस्था राखतात.
सिग्नलचे पालन न केल्याने अपघात होऊ शकतात. आणि सिग्नल उल्लंघन केल्यास दंड किंवा तक्रार होण्याची शक्यता असते.