श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

ट्रेलर प्रदर्शित

'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'ही अनोखी गाठ' या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'Hee Anokhi Gath' Trailer released

सोशल मीडिया

हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

'Hee Anokhi Gath' Trailer released

अनोखी लव्हस्टोरी

'ही अनोखी गाठ' चित्रपटाच्या २ मिनिटे ५० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे. 

'Hee Anokhi Gath' Trailer released

पटकथा आणि दिग्दर्शन

'ही अनोखी गाठ' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे  आहे

'Hee Anokhi Gath' Trailer released

यांच्या प्रमुख भूमिका

या चित्रपटात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

'Hee Anokhi Gath' Trailer released

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

'Hee Anokhi Gath' Trailer released

करीना ठरली OTT साठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री