वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची संपत्ती किती?

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Puja Khedkar

पूजा खेडकरची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमची जिल्हाधिकारी असणार आहेत.

Puja Khedkar

पूजा खेडकरबाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत, एक म्हणजे त्यांच्याकडं मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

Puja Khedkar

पूजा खडकरचे उत्पन्न ४२ लाख रूपये इतके आहे. तर संपत्ती १७ कोटी रूपये इतकी आहे.

Puja Khedkar

४२ लाख उत्पन्न असल्यानं ओबीसी प्रवर्गातून IAS झाल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Puja Khedkar

ओबीसी प्रवर्गाला वार्षिक 8 लाख रूपयांच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. पूजाचे उत्पन्न जास्त असल्याने IAS नियुक्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

Puja Khedkar

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केली.

Puja Khedkar

या परिक्षेत तिचा आखिल भारतीय क्रमांक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Puja Khedkar

BCCI चा हेडकोच गंभीरला किती कोटी पगार मिळणार?

Gautam Gambhir | Sakal