झाडांना आधीच मृत्यू कळतो! होतो 'हा' बदल

संतोष कानडे

मृत्यू

माणसाला त्याचा मृत्यू कळतो, काळ त्याला दिसत असतो, असं अनेकदा ऐकलं असेल.

अनुभवी

तसंच झाडांच्या बाबतीतही घडत असतं, असं अनुभवी लोकांचं म्हणणं आहे. झाडांनाही त्यांचा मृत्यू कळतो.

फळं

जेव्हा झाडांना त्यांचा मृत्यू कळलतो तेव्हा ते भरपूर फळं देतात. मागच्या अनेक वर्षांपासून कमी झालेला भार अचानक वाढतो.

फेसबुक

PIP Agro या फेसबुक अकाऊंटने याबद्दलची माहिती शेअर केली आहे. केवळ झाडंच नव्हे तर हंगामी पिकं, भेंडी, वांगी यांच्यातही या भवना असतात.

रायवळ

रायवळ अंब्याच्या बाबतीत अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे. शेवटी हे झाड भरपूर फळं देऊन जातं.

भावना

माणसाप्रमाणे पुढची पिढी वाढवण्याची भावना झाडांनाही असते, त्यामुळे झाडं शेवटचा बहर मोठा देतात, अशा भावना आहेत.

मन

झाडांनाही मन, भावना असतात हे यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे.

संवाद

एवढंच नाही तर झाडं एकमेकांशी संवाद साधतात, यावर काही रिसर्च झालेले आहेत.

फळं

शेवटी शेवटी झाडं भरपूर प्रमाणात फळं देतात, याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.