'आश्रम'मधली बबिता सोशल मीडियात व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आश्रम एक पासून आश्रम तीनपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली बबिता

बबिता अर्थात त्रिधा. त्रिधा चौधरीची सोशल मीडियात चर्चा सुरु आहे

त्रिधा एक आघाडीची नायिका म्हणून पुढे येत आहे

तिच्या आश्रम ४ ची चाहत्यांना प्रतीक्षा असून चालू वर्षात चौथा सीझन रीलीज होऊ शकतो

आश्रममध्ये तिने बबिता नावाचं पात्र साकारलं होतं

त्रिधाने आजवर पाच भाषांमध्ये काम केलेलं आहे

मल्याळम, तेलुगू, बंगाली, हिंदी, तमिळ यामध्ये तिने कसदार भूमिका केल्या

त्रिधा चौधरी कायम नवनवे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियात शेअर करते

इन्स्टाग्रामवर तिचे तीन मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सध्या चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चर्चा करत आहेत.