'आश्रम'मधली त्रिधा सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

आश्रम वेब सीरिज सगळ्यांनाच आठवत असेल

या सीरिजच्या चौथ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे

आश्रममध्ये विशेष भूमिका गाजली ती त्रिधा चौधरीची

त्रिधाने बबिता हे पात्र सक्षमपणे साकारलं आहे

त्यामुळे चाहत्यांना आश्रमच्या चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे

त्रिधा सध्या काय करतेय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे

सोशल मीडियात याबाबत फॉलोअर्सने चर्चा सुरु केल्या आहेत

त्रिधाने आतापर्यंत आगामी प्रोजेक्टबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही