तृप्ती खामकर सांगितले बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांवर कसा होतो अन्याय

Anuradha Vipat

तृप्ती खामकर

अभिनेत्री तृप्ती खामकर हिने देखील बॉलिवूड चित्रपटात एन्ट्री घेतली आहे.

या चित्रपटात झळकली

अभिनेत्री तृप्ती खामकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रू’ या चित्रपटात झळकली आहे. 

चित्रपटाच्या मेकर्सवर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या चित्रपटाच्या मेकर्सवर मोठे आरोप केले आहेत.

मराठी कलाकारांवर अन्याय

बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांवर कसा अन्याय होतो, हे तृप्ती खामकर हिने तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे.

याचा खुलासा

 ‘क्रू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कधीही मुख्य अभिनेत्रींबरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली नाही, याचा खुलासा देखील तृप्ती खामकरने यावेळी केला आहे

अर्ध्या तासात काम पूर्ण

पुढे बोलताना तृप्ती खामकर म्हणाली पूर्ण दिवसाचे अर्थात बारा तासाचे काम माझ्याकडून शेवटच्या अर्ध्या तासात करून घेतले जायचे. मी देखील या गोष्टीसाठी तयार व्हायचे आणि अर्ध्या तासात काम पूर्ण करायचे.

कार्तिक आर्यनने केला त्याच्या रिलेशनबद्दल खुलासा