Anuradha Vipat
IMDb ने २०२४ मधील लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहीर केली आहे.
चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटींच्या माहितीच्या आधारे ही यादी तयार केली जाते.
आयएमडीबीने २०२४ मधील सर्वाधिक लोकप्रिय टॉप १० कलाकारांची यादी घोषित केली आहे.
IMDb वरील दर महिन्याच्या २५ कोटींहून जास्त प्रेक्षकांच्या खऱ्या पेज व्ह्यूजनुसार ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे.
यंदा या यादीत तृप्ती डिमरी पहिल्या क्रमांकावर आहे.
यावर्षी तृप्तीचे ‘बॅड न्यूज’, ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’, आणि ‘भूल भुलैया 3’ हे चित्रपट आले.
तृप्ती सोशल मिडीयावर सक्रिय असते