गुडीपाढव्याला नऊवारी साडीवर परिधान करा 'हे' ट्रेंडी नथ

Monika Shinde

गुढीपाढवा

यंदा गुढीपाढवा ३० मार्च २०२५ ला साजरा होणार आहे. जर तुम्ही देखील नऊवारी साडीवर नथ परिधान करण्याचा विचार करत असाल, तर नथचे ट्रेंडी डिझाईन नक्की ट्राय करा.

महिला

सण असो व लग्नसमारंभ महिला पारंपरिक पेहराव्याला प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात नऊवारी साडीवर आवडीने नथ घालतात.

ब्राह्माणी नथ

पूर्वीपासून चालत असलेली नथ म्हणजे ब्राह्माणी नथ यालाच मोत्याची नथ म्हणून ओळखले जाते. कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर अगदी उठून दिसते.

कारवारी नाथ

कारवारी नथ हे एक महत्त्वाचे डिझाईन आहे जे विशेषतः महाराष्ट्रातील महिलांमध्ये लोकप्रिय आहे.त्यात वापरलेली चांदी आणि गोट्यांचे काम ही नथला एक खास लुक देतात.

पेंडल नथ

पेंडल नथ ही एक ट्रेंडी आणि हलकी नथ आहे, जी सध्या अनेक महिलांच्या पसंती आहे. पेंडल नथ तुमच्या नऊवारी साडीच्या सौंदर्यात वेगळेपण आणते.

हीरा व मोती नथ

जर तुम्ही अधिक ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसायचं, तर हीरा व मोती असलेल्या नथ परिधान करा.

उन्हाळ्यात पिस्ता खाण्याचे अप्रतिम फायदे, जाणून घ्या!

येथे क्लिक करा...