लवकर लग्न जुळतं नाहीये, विलंब होतोय? मग, हळदीशी संबंधित 'हे' उपाय जरुर करून पहा..

सकाळ डिजिटल टीम

लग्नाला विलंब होतोय?

जर कोणाच्या लग्नाला विलंब होत असेल, तर हळदीचा हा उपाय करुन पाहा. हळदीशी संबंधित उपाय केल्यास विवाह लवकर जुळून येतो.

Turmeric Benefits

हळदीचा उपाय प्रभावी

धार्मिक मान्यतांनुसार, हळदीचा संबंध सौभाग्याशी आहे, त्यामुळे त्याचे उपायही प्रभावी मानले जातात.

Turmeric Benefits

बाप्पाकडे प्रार्थना करा

धार्मिक मान्यतेनुसार, लवकर लग्न जुळण्यासाठी गणपती बाप्पाच्या कपाळावरती हळदीचा तिलक लावा आणि प्रार्थना करावी.

Turmeric Benefits

हळदीचे दान करा

एखाद्याच्या लग्नाला उशीर होत असेल, तर हळद दान करावी. बुधवारी हळद दान केल्याने लवकर लग्न होण्यास मदत होते.

Turmeric Benefits

सूर्याला हळद अर्पण करा

धार्मिक मान्यतेनुसार, सकाळी स्नान केल्यानंतर पाण्यात चिमूटभर हळद मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावी.

Turmeric Benefits

हळदीच्या पाण्याने आंघोळ करा

ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही, त्यांनी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून स्नान करावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Turmeric Benefits

हृदयाचे आरोग्य ते आतड्यांसंबंधी समस्यांपर्यंत..; 'या' फळाचे आरोग्यादायी फायदे माहितीयेत?

Pear Benefits | esakal
येथे क्लिक करा