अक्षरा - अधिपतीच्या साखरपुड्याचे खास क्षण

Devendra Jadhav

तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठीवरची लोकप्रिय मालिका

tula shikvin changlach dhada | Instagram

साखरपुडा

मालिकेत अधिपती - अक्षरा लवकरच साखरपुडा करणार आहेत

tula shikvin changlach dhada | Instagram

अधिपती - अक्षरा

अधिपती - अक्षराच्या साखरपुजड्याचे खास फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालेत

tula shikvin changlach dhada

कलाकार

अधिपतीच्या भुमिकेत हृषिकेश शेलार तर अक्षराच्या भुमिकेत शिवानी रांगोळे हे कलाकार झळकत आहेत

tula shikvin changlach dhada | Instagram

अक्षरा

अधिपती - अक्षरा यांचा जोडा एकमेकांना चांगलाच शोभून दिसतोय

tula shikvin changlach dhada | Instagram

साखरपुडा सप्ताह

अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा सप्ताह 4 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता फक्त झी मराठीवर बघायला मिळेल

tula shikvin changlach dhada | Instagram

साखरपुड्याचे खास क्षण

अक्षरा आणि अधिपती च्या साखरपुड्याचे खास क्षण त्यांच्या फॅन्सना खुप आवडले आहेत

tula shikvin changlach dhada | Instagram