निसर्गाचा मनमुराद आनंद अन् योगा करताना दिसली 'ही' अभिनेत्री; ग्लॅमरस फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधत असते.

Actress Shama Sikander

ती अभिनय क्षेत्रात फारशी दिसत नसली, तरी शमा दररोज नवीन पोस्ट शेअर करून इंटरनेटवर कहर निर्माण करत असते.

Actress Shama Sikander

अलीकडेच, अभिनेत्री शमा सिकंदरनं तिच्या लेटेस्ट व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

Actress Shama Sikander

या फोटोंमध्ये तुम्हाला अभिनेत्री वेगवेगळ्या पोज देताना पाहायला मिळत आहे.

Actress Shama Sikander

शमा सिकंदरनं योगा करताना ही छायाचित्रं क्लिक केली आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Shama Sikander

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता, की अभिनेत्रीनं योगा पॅन्ट घातली असून तिचा लूक आणखीनच खुलून आला आहे.

Actress Shama Sikander

अभिनेत्रीचे हे फोटो शेअर होऊन अवघे काही तासच झाले आहेत आणि आतापर्यंत फोटोंवर अनेक लाइक्स आले आहेत.

Actress Shama Sikander Photo | esakal

साडीत 'या' अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज; सोशल मीडियावर 'ग्लॅमरस' फोटो व्हायरल