आपल्या मुलांनी पळून जावूनचं लग्न करावं, अशी आहे ट्विंकलची इच्छा

Anuradha Vipat

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

Twinkle khanna

लेखन क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय

ट्विंकल सध्या चित्रपटांत कार्यरत नसली तरी लेखन क्षेत्रातील तिची कामगिरी उल्लेखनीय ठरते आहे

Twinkle khanna

लग्न विषयावर व्यक्त

आता नुकतीच ती लग्न या विषयावर व्यक्त झाली आहे

Twinkle khanna

 अशी इच्छा ट्विंकलने व्यक्त केली

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचा भव्यदिव्य सोहळा पार पडला होता. तेथील लग्नसोहळ्याचा सर्व ताम-झाम पाहून आपल्या मुलांनी पळूनच लग्न करावं, अशी इच्छा ट्विंकलने व्यक्त केली.

Twinkle khanna

असं लेखात लिहिलं आहे

आरव आणि निताराने पळून लग्न करावं, असं तिने आपल्या लेखात लिहिलं आहे

Twinkle khanna

एकच स्टेप

ट्विंकलने या लेखात अक्षयचीही मस्करी केली आहे. जामनगरमध्ये पार पडलेल्या अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अक्षयने डान्स केला होता.. त्यावर ट्विंकलने लिहिलं, ‘तो परफॉर्म करताना एकच स्टेप 33 वेळा रिपीट करत होता

Twinkle khanna

म्हणून उषा नाईक यांनी आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीत येऊ दिल नाही