'या' गावात मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला बाहेर हाकलले जाते, कारण जाणून व्हाल थक्क

Mansi Khambe

महिलांना समान हक्क

जगभरात पुरुष आणि महिलांना समान हक्क देण्याबाबत चर्चा झाली असली तरी, काही ठिकाणी महिला अजूनही समानतेसाठी लढत आहेत.

Umoja Village In Kenya | ESakal

महिलाचं राज्य

पुरुषप्रधान समाजात महिला बाहेर जाऊन मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे फक्त महिलाच राज्य करतात. येथे पुरुषांना प्रवेश बंदी आहे.

Umoja Village In Kenya where mens has no entry | ESakal

उमोजा गाव

उमोजा हे उत्तर केनियातील सांबुरु काउंटीमधील एक गाव आहे. जिथे फक्त महिला राहतात. हे गाव अगदी आदिवासी वस्त्यांसारखे दिसते.

Umoja Village In Kenya | ESakal

गावात पुरुष नाहीत

या गावात आणि इतर गावांमध्ये फक्त एकच फरक आहे. या गावात पुरुष नाहीत. इथे फक्त महिलाच राज्य करतात. या गावात पुरूषांना प्रवेश बंदी आहे.

Mens No entry in Umoja Village Kenya | ESakal

लैंगिक हिंसाचाराच्या सामना

उमोजामध्ये बहुतेक महिला राहतात ज्यांनी लैंगिक हिंसाचार आणि छळाला सामोरे गेले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला सोडून दिले होते.

Umoja Village In Kenya where men is prohibited | ESakal

५० कुटुंबे

या गावात अशा महिला देखील राहतात ज्या बालविवाह किंवा महिलांच्या खतनापासून वाचल्या आहेत. या गावात सुमारे ५० कुटुंबे राहतात.

Umoja Village In Kenya where men is prohibited | ESakal

सदस्यांची संख्या कमी-जास्त

गावात कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी-जास्त होत जाते. हे गाव आपल्या रहिवाशांना महिला हक्क आणि लिंग-आधारित हिंसाचाराबद्दल शिक्षित करते.

Umoja Village In Kenya | ESakal

मुलाला १८ वर्षांपर्यंतच राहण्याची परवानगी

या गावात कोणत्याही महिलेच्या मुलाला १८ वर्षांपर्यंतच गावात राहण्याची परवानगी आहे. यानंतर त्याला दुसरीकडे जाऊन राहावे लागते.

Umoja Village Kenya | ESakal

महिला सांबुरु संस्कृतीच्या

उमोजा येथे राहणाऱ्या महिला सांबुरु संस्कृतीच्या आहेत. हा एक पितृसत्ताक समाज आहे. जिथे बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित आहे. येथे सर्व वयोगटातील महिला येथे येऊन राहू शकतात.

Umoja Village Kenya | ESakal

गरम पाण्याने अंघोळ? मधुमेहींसाठी घातक ठरू शकते!

Hot shower | ESakal
हे देखील वाचा