नखांवरून समजतात आरोग्याबद्दलच्या 'या' समस्या

सकाळ डिजिटल टीम

नखे

नखे तुमच्या शरीरातील पोषणाची कमतरता किंवा आरोग्य समस्यांबद्दल सांगतात.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

लोहाची कमतरता

जर तुमचे नखे विरुद्ध दिशेने वळत असतील, तर शरीरात लोहाची कमतरता किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते.

Nail Changes That Indicate Health Problems | sakal

पांढरे डाग

नखांवर पांढरे डाग असणे म्हणजे ताप, यकृताची समस्या, हृदयरोग किंवा मूत्रपिंडाच्या आजारामुळे होऊ शकते.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

श्वसन आणि हृदयविकार

जर नखे टोकांजवळ वाकलेली असतील, तर ते श्वसनाचे आजार किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

व्हिटॅमिन बी १२

जर तुमचे नखे पातळ असतील, तर शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमी आहे.

Nail Changes That Indicate Health Problems | sakal

हार्मोनल समस्या

चौकोनी आणि रुंद नखे हार्मोनल समस्येचे लक्षण असू शकतात.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

यकृताचे आजार

जर नखे हळूहळू पिवळी होत असतील, तर ते यकृताच्या समस्या किंवा मधुमेहाच्या लक्षणांचे संकेत असू शकतात.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

लक्ष द्या

नखांवरील बदल लक्षात घेऊन शरीराची काळजी घ्या आणि आरोग्याच्या समस्यांपासून लवकर बचाव करा.

Nail Changes That Indicate Health Problems | Sakal

डार्क चॉकलेट का खावे?

Dark Chocolate Health Benefits | Sakal
येथे क्लिक करा