सकाळ डिजिटल टीम
भूकंप हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारी नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे जमीन थरथरणे, हलणे आणि भेगा पडतात.
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. या प्लेट्सच्या आदळणामुळे दाब निर्माण होतो आणि प्लेट्स तुटतात.
जेव्हा टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना आदळतात, तेव्हा दाब तयार होतो आणि प्लेट्स तुटल्याने भूकंप होतो.
भूकंपाच्या वेळी जमिनीला हलवणे, थरथरणे, भेगा पडणे आणि कंपन होणे ही सामान्य लक्षणे असतात.
भूकंप झाल्यास दरम्यान सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःला संरक्षित करणे महत्त्वाचे आहे.
घरात असताना दरवाजांच्या चौकटीमध्ये किंवा मजबूत फर्निचर खाली लपून राहा.
बाहेर असताना खुल्या ठिकाणी जा, उंचीवरून किंवा खड्ड्यापासून दूर राहा.
भूकंपानंतर बॅरिकेड्स किंवा तुटलेल्या वायरपासून दूर रहा. पाणी, अन्न आणि प्राथमिक उपचाराची साधने सोबत ठेवा.