युनिक स्टोरी, जबरदस्त अभिनय... 2024 मधील हे 7 मल्याळम चित्रपट तुम्ही पाहायलाच हवेत

कार्तिक पुजारी

मंजूमल बॉईज (Manjummel Boys)

मैत्रीबाबत भाष्य करणारा हा सत्यघटनेवरील चित्रपट आहे

Manjummel Boys

आवेशम (aavesham)

चांगली स्टोरी, चांगला अभिनय आणि कॉमेडी. आवेशम तुम्हाला निखळ आनंद देईल

aavesham

ब्रह्मयुगम (bramayugam)

हॉरर असणारा हा चित्रपट यातील अभिनेत्याच्या अभिनयासाठी नावाजलेला आहे

bramayugam

अन्वेशीपिन कंदेथुम (Anweshippin Kandethum )

एका गावातील एक जुनं प्रकरणं सोडवण्यासाठी पाठवलेल्या निलंबित पोलिसांची ही कथा आहे

Anweshippin Kandethum

अट्टम (Attam)

पुरुषसत्ताक समाज आणि स्वार्थीपणावर भाष्य करणारा हा उत्तम चित्रपट आहे

Attam

द गोट लाईक (The Goat Life)

सिनेमैटोग्राफीच्या दृष्टीकोणातून या चित्रपटाला मास्टरपीस म्हटलं जात आहे

The Goat Life

प्रेमालू (Premalu)

हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल

Premalu

रशियामध्ये किती भारतीय? कोणत्या कामासाठी जातात?