उर्मिला कोठारे - कानेटकरच्या मुलीचं नाव काय?

Devendra Jadhav

उर्मिला कोठारे - कानेटकर ही प्रसिद्ध अभिनेत्री

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिलाला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून पाहिलंय

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिलाचं खऱ्या आयुष्यात आदिनाथ कोठारेसोबत लग्न झालंय

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिला - आदिनाथला एक मुलगीही आहे तिचं नाव जिजा

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिला सोशल मीडियावर मुलगी जिजासोबतचे अनेक फोटो - व्हिडीओ शेअर करत असते

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिला आणि जिजाच्या फोटो आणि व्हिडीओवर त्यांचे चाहते लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत असतात

urmila kothare kanetkar | Instagram

उर्मिला सध्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत अभिनय करत आहे

urmila kothare kanetkar | Instagram