Anuradha Vipat
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने देखील पती मोहसिन अख्तर मीरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
उर्मिलाने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
सध्या सर्वत्र उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न केलं होतं.
लग्नापुर्वी दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं आहे.
उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे.
उर्मिला पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.