उर्वशी ढोलकियाने केला तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया ही नेहमीच चर्चेत असते.

Urvashi Dholakia

मोठा काळ

उर्वशी ढोलकियाने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे.

Urvashi Dholakia

खुलासा

उर्वशी ढोलकिया हिने नुकताच एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीमध्ये तिने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला आहे

Urvashi Dholakia

मुलांची संपूर्ण...

उर्वशी ढोलकिया म्हणाली की, माझा एक्स पती कुठे आहे हे देखील मला माहिती नाहीये. हेच नाही तर मुलांची संपूर्ण जबाबदारी मी एकटीच घेत आहे. त्याला काहीच देणे घेणे नाहीये

Urvashi Dholakia

जबाबदारीपासून

मुळात म्हणजे माझ्या घटस्फोटाचे एक महत्वाचे कारण म्हणजे पुढच्या व्यक्तीला काही जबाबदारी घ्यायची नव्हती आणि मी कधीच जबाबदारीपासून दूर पळून गेले नाही असंही उर्वशी ढोलकिया म्हणाली

Urvashi Dholakia

जन्म

पुढे उर्वशी ढोलकिया म्हणाली, 6 वर्ष मी स्वत:ला सांभाळले. लग्नानंतर समोरच्या व्यक्तीने कधीच जिम्मेदारी घेतली नाही. माझे दोन मुले होते, मी त्यांना कधीच एकटे सोडू शकत नव्हते. आम्ही प्लनिंग करूनच मुलांना जन्म दिला होता

Urvashi Dholakia

खरे प्रेम

खरे सांगायचे झाले तर मुळात म्हणजे माझ्यावर कोणीच खरे प्रेम केले नाही असंही पुढे उर्वशी ढोलकिया म्हणाली

पायल मलिकने घेतला देवोलीना भट्टाचार्जीचा चांगलाच समाचार