ऋषभ पंतसाठी उर्वशीची अनोखी तपस्या

Anuradha Vipat

उर्वशी रौतेलाचं नाव

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी रौतेलाचं नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडलं जात आहे.

नेटकरी हैराण

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ती चर्चेत आहेत. उर्वशीने ऋषभ पंतसाठी केलेल्या एका कृतीने नेटकरी हैराण झाले आहेत.

यासाठी नवस

ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा उर्वशी रौतेलाने क्रिकेटर लवकर मैदानात यावा यासाठी नवस केला होता

फोटो व्हायरल

उर्वशी रौतेलाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

चालत तारा बाबा यांच्याकडे

उर्वशी रौतेला भर दुपारी 46 किलोमीटर चालत तारा बाबा यांच्याकडे गेली आहे.

सर्वत्र कौतुक

ऋषभ पंतसाठी तिने देवाकडे प्रार्थना केली आहे. उर्वशीच्या या कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे

ही आहे भारतीय सिनेसृष्टीतील पहिली लिड ट्रान्सजेंडर मुख्य अभिनेत्री