थंडीच्या दिवसात वापरा 'हे' स्टायलिश आऊटफिट्स

Amit Ujagare (अमित उजागरे)

टॉप

हिवाळ्यात मानेला गारठा जाणवू शकतो त्यामुळं तुम्ही हायनेक किंवा टर्टल टॉप किंवा स्वेटर्स वापरु शकता.

Winter Outfits

स्कार्फ

भारतात आता स्त्रियांप्रमाणेच पुरषांमध्येही स्टाईल म्हणून स्कार्फ वापरण्याचं प्रमाणं वाढलंए. लोकरीचा स्कार्फ किंवा मफलरचा वापर तुम्ही स्कार्फसारखा करु शकता.

Winter Outfits

हँड ग्लोव्ह्ज

थंडीत टुव्हिलर चालवताना बऱ्याचदा हात गारठून जातात, त्यासाठी तुम्ही ट्रेंडी हँड ग्लोव्हेज वापरू शकता.

Winter Outfits

जिन्स किंवा कार्गो

थंडीच्या दिवसात आपण दिवसभर जाड कापडाचे कपडे घातले तरी बरं वाटतं, त्यामुळं जिन्स किंवा कार्गो हा एक चांगला पर्याय आहे.

Winter Outfits

बिनीज

डोकं आणि कानाचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही बिनीज किंवा कानटोपी देखील वापरु शकता. प्रत्येक सिझनमध्ये यात खूप व्हरायटी बाजारात मिळतात.

Winter Outfits

हाफ स्वेटर्स

तुम्हाला ऑफिसला जाताना फॉर्मल्स घालणं गरजेचं असेल तर त्यावर तुम्ही हाफ स्वेटर वापरु शकता. तो सहजरित्या काढूनही ठेवता येतो.

Winter Outfits

जॅकेट्स

जर काहीशी कडाक्याची थंडी जाणवत असेल तर तुम्ही ट्रेंडी हुडवाले जॅकेट्सही वापरु शकता, ते तुम्हाला चांगला लूक देईल.

Winter Outfits

सॉक्स अन् फुटवेअर

थंडीत पायही थंड पडतात, पायांचं संरक्षण व्हावं यासाठी स्टॉकिन्स आणि स्टायलिश फुटवेअरही तुम्ही वापरु शकता. यामध्ये शक्यतो शूज चांगले दिसतात.

Winter Outfits