हेलिकॉप्टर दुर्घटनांचा धडकी भरवणारा इतिहास!

Ashok Jawale

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला.

eSakal

संपर्क तुटला

हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनला जात होते. जोशीमठ खोऱ्यात संपर्क आणि ट्रॅकिंग सिग्नल बंद झाला.

eSakal

६ जणांचा मृत्यू

हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला.

eSakal

खराब हवामान

डोंगराळ भागात कमी दृश्यमानता, ढग, पाऊस आणि हिमवृष्टी यामुळे अचडणी येतात.

eSakal

हेलिकॉप्टरचा वापर

बद्रीनाथ, केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांच्या वाहतुकीसाठी हेलिकॉप्टर सेवेचा मोठा वापर.

eSakal

७ जणांचा मृत्यू

ऑक्टोबर २०२२ मध्ये केदारनाथ परिसरात हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता.

eSakal

गंगोत्रीजवळ दुर्घटना

मे २०२५ मध्ये उत्तरकाशी परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली होती. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला.

eSakal

१० वर्षांत १२ अपघात

२०१६ ते २०२६ या कालावधीत उत्तराखंडमध्ये किमान १२ हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्या.

eSakal

सुरक्षेचे काय?

हवामानाचा अचूक अंदाज, प्रतिकूल परिस्थितीत उड्डाणांवर नियंत्रण, वैमानिकांचे विशेष प्रशिक्षण आणि कडक सुरक्षा नियम महत्त्वाचे ठरतात.

eSakal

शेकरू एकटाच फिरतो, मग त्याला 'पार्टनर' कसाकतो मिळतो?

Interesting Facts About Shekaru

|

eSakal

येथे क्लिक करा